ताडदेवमध्ये शिवसेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन

कोरोना च्या वाढत्या संकटात मुंबई रक्त दात्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर मुंबईच्या ताडदेव विभागात नगरसेविका अरुंधती अरुण दुधवडकर यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केल आलं होतं. या रक्तदानात शिवसैनिक सामाजिक संघटना च्या ५००  कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं.