उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना घाबरू नका नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शेतीच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर सध्या उद्धव ठाकरे आहेत.