शिवसेनेने पाच वर्षात सरकारला दगा दिला नाही – उद्धव ठाकरे

Mumbai

२०१४ साली पुर्ण बहुमताचे सरकार आले नव्हते. शिवसेनेने नंतर सरकारला पाठिंबा दिला. सुरुवातीच्या काळात भाजपसोबत संघर्ष झाला होता. आमच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाषा केली. पण आम्ही सरकारला कधीही दगा दिलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.