‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया

बंद मंदिरावरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या लेटर वॉरवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘शिवसेनेचा आत्मा हिंदुत्वाचा आहे. आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही’, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.