घरव्हिडिओमढ बीचवर शिवसेनेचे विजयी आमदार

मढ बीचवर शिवसेनेचे विजयी आमदार

Related Story

- Advertisement -

सत्तास्थापनेच्या बाजारामध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व विजयी आमदारांना मढ आयलंडवरच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलं आहे. मुंबईत सत्तास्थापनेवरून वातावरण गरम असताना हे आमदार मात्र सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत!

- Advertisement -