घरव्हिडिओयुती तोडण्याचं काम शिवसेना करणार नाही - संजय राऊत

युती तोडण्याचं काम शिवसेना करणार नाही – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत आणि सत्तावाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम असून आता निर्णय भाजपनं घ्यायचा आहे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. जे ठरलं, ते मान्य असेल तर भाजपनं फोन करावा. ‘महाराष्ट्राचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल’, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. ते ठराव लोकांसमोर ठेवले गेले होते आणि त्या ठरावांना जनादेश मिळाला आहे. राज्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्रीच करु शकतो’, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -