Friday, August 7, 2020
Mumbai
27.5 C
घर व्हिडिओ मुंबईतील अंध मुलांनी साजरी केली गोकुळाष्टमी

मुंबईतील अंध मुलांनी साजरी केली गोकुळाष्टमी

Mumbai
मुंबईतील अंध मुलांनी साजरी केली गोकुळाष्टमी

मुंबईतील अंध मुलांनी साजरी केली गोकुळाष्टमी

Posted by आपलं महानगर - My Mahanagar on Friday, August 23, 2019

मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या श्रीमती कमला मेहता ही अंध मुलांची शाळा असून शाळेतर्फे या विशेष मुलांसाठी गोकुळाष्टमीनिमित्त दहहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहीहंडी या सणात प्रत्येकाला सहभागी होता यावं या उद्देशाने ही विशेष मुलांची दहीहंडी ठेवण्यात आली होती.