‘सर्वजण व्यस्त आहेत’ पतंग उडवण्यात

mumbai

सर्व लाईन व्यस्त आहेत म्हणत सिध्दार्थ जाध आणि टीम मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडवण्यात आणि लाडू खाण्यात व्यस्त आहेत. यावेळी कलाकारांमध्ये पतंग उडवण्याची आणि लाडू खाण्याची स्पर्धाही रंगली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here