घरव्हिडिओसर्व लाईन व्यस्त आहेत....

सर्व लाईन व्यस्त आहेत….

Related Story

- Advertisement -

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांची धम्माल असणारा सर्व लाईन व्यस्त आहेत हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चार अभिनेत्री आणि 2 धम्माल हीरो अशी आगळीवेगळी केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.

- Advertisement -