‘सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य कथा’

Mumbai

अष्टपुत्रे यांची कन्या असलेली सिंधू आता रानडे यांची सून होणार आहे. त्यानुसार मालिकेच्या ट्रॅकमध्ये आता देवव्रताची सोडमुंज, देव प्रतिष्ठा, हळदी असा सगळा लग्नी तामझाम बघायला मिळेल. अर्थातच त्याला एकोणिसाव्या शतकाचा बाज असेल. त्यासाठी खास प्रॉपर्टी, साड्या, दागिने अशी सगळी तयारी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here