चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, ‘स्माईल प्लीज’

Mumbai

विक्रम फडणीस दिग्दर्शित स्माईल प्लीज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.