घरव्हिडिओअशी स्मिता होणे नाही!

अशी स्मिता होणे नाही!

Related Story

- Advertisement -

आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी प्रेक्षकांप्रमाणे बॉलिवूडमध्येही रसिकांना वेड लावणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटीलची आज जयंती. आपल्या ३१ वर्षाच्या आयुष्यात स्मिताने ७५ चित्रपटात काम केले. दूरदर्शनची वृत्त निवेदिका ते यशस्वी अभिनेत्री या सुंदर प्रवसात स्मिताने आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

- Advertisement -