Sunday, August 9, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ वसईतील अभयारण्यात सापांची प्रणयक्रीडा

वसईतील अभयारण्यात सापांची प्रणयक्रीडा

MUMBAI

वसईच्या तुंगारेश्वर अभयारण्यात पर्यटकांना आणि भाविकांना बंदी करण्यात आली आहे. सध्या अभयारण्यात शांतता पसरली आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात पसरलेल्या शांततेत सापांची प्रणयक्रीडा तब्बल एक तास सुरू होती. पावसाळा हा सापांना प्रणय क्रीडा करण्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. पावसाळ्यात मोकळ्या जागी येऊन साप प्रणयक्रीडा करतात, असं जाणकारांचं मत आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात नाग आणि नागिणीचा जोडप प्रणय क्रीडा करताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे.