घरव्हिडिओमुंबईत धावत्या लोकलमध्ये सापडला साप!

मुंबईत धावत्या लोकलमध्ये सापडला साप!

Related Story

- Advertisement -

टिटवाळा-सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकात आल्यानंतर अचानक फर्स्ट क्लासच्या डब्यातून काही काळ शांतता आणि नंतर मोठा गोंधळ ऐकू यायला लागला. पण हा गोंधळ इतर मुंबईकर प्रवाशांना खाली उतरवण्यासाठी नसून या डब्यात चढलेल्या एका नव्याच प्रवाशाला खाली उतरवण्यासाठी होता. कारण डब्यात चक्क साप शिरला होता!

- Advertisement -