Mhada ची जागा अनिल परब तर RSA ची जागा किशोरी पेडणेकर यांनी लाटल्या – किरीट सोमय्या

वांद्रे येथील गांधी नगरमधील म्हाडाची मोकळी जागा हडप करत परिवहन मंत्री अनिल परब यांनी वातानुकुलित 2000 स्क्वेअर फुटाचे ऑफिस बांधले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएअंतर्गत बांधलेल्या इमारतीमधील तळमजला बळकावला असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.