प्रवासादरम्यान काही चुकीच्या पद्धतींमुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो

लोकल किंवा बेस्टने प्रवास करताना नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. घरापासून कामावर जाताना आणि कामावरून घरी परत जाताना सुरक्षित प्रवासासाठी पालन करावयाच्या उपायांबाबत काही मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. जी तुम्हाला रेल्वेने उत्तमपणे व सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी मदत करतील