सोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा

Mumbai

बॉलीवूडमध्ये सध्या फिटनेसचे फॅड आहे. पण उत्तम आरोग्यासाठी फिटनेस तितकाच महत्वाचा आहे. हेल्थहंटतर्फे कफ परेड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान सोनाक्षी सिन्हाने आपली फिटनेस जर्नी सांगितली. यावेळी कनिका कपूर, अम्रिता रायचंद, नम्रता पुरोहित आदी सेलिब्रिटी उपस्थित होत्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here