थंडगार ‘गोलगप्पे’

चटकदार, तिखट, आंबट आणि पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ म्हणजे ‘पाणीपुरी’. आतापर्यंत पाणीपुरीचे अनेक प्रकार पाहिले आहेत. पण, ‘चिल्ड पाणीपुरी’ खायची असल्यास प्रभादेवीच्या डी.जी फूट स्टॉलला नक्की भेट द्या.