खासगी हॉस्पिटलच्या लुटमारीला सरकारचे समर्थन

MUMBAI

महाविकास आघाडी सरकारने खासगी रुग्णालयातील लुटमारीसंबंधी जो जीआर काढला तो दिशाभूल करणारा असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. आज त्या विरोधात माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलन केले. तसेच मुंबईचे अप्पर आयुक्तांना भेटून खासगी हॉस्पिटलवर चाप लावण्याचे निवेदन दिले.