घरगणेशोत्सव २०१८ऐका मुंबईच्या पहिल्या सार्वजनिक बाप्पाची कहाणी | केशवजी नाईक चाळीच्या गणेशोत्सवाची १२५...

ऐका मुंबईच्या पहिल्या सार्वजनिक बाप्पाची कहाणी | केशवजी नाईक चाळीच्या गणेशोत्सवाची १२५ वर्षांची परंपरा | माय महानगर गणपती विशेष

Subscribe

लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. मुंबईतील गिरगाव भागात असणाऱ्या केशवजी नाईक चाळीत टिळकांच्या या संकल्पनेचे स्वागत करुन गणपती बाप्पा आणला. गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात येथील चाळीला एक वेगळाच उत्साह आलेला असतो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -