घरव्हिडिओप्रेक्षकांना आवडले स्ट्रीट डान्सर

प्रेक्षकांना आवडले स्ट्रीट डान्सर

Related Story

- Advertisement -

रेमो डिसूझा दिग्दर्शीत स्ट्रीट डान्सर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन, अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि प्रभू देवा मुख्य भुमिकेत आहेत. या आधी ABCD या रेमोच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. त्याचप्रमाणे स्ट्रीट डांन्सर हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे.

- Advertisement -