सुभेदार वाडा कट्ट्यावर सुबोध भावे, श्रीरंग देशमुख सांगतायत त्यांचा ‘एक निर्णय’

Mumbai

आताची पिढी त्यांचे निर्णय कसे घेते? आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा कसा विचार करते? यावर भाष्य करणारा एक निर्णय हा चित्रपट घेऊन येत आहेत श्रीरंग देशमुख. सुबोध भावे यात प्रमुख भूमिका साकारत आहेत. कल्याणच्या सुभेदार वाडा कट्टा यांनी एक निर्णयच्या निमित्ताने चित्रपटातील कलाकारांसोबत प्रेक्षकांचा संवाद आयोजित केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here