‘चित्रपट आवडला नाही तर पैसे परत’

Mumbai

अभिनेता सुबोध भावे चा भयभीत हा पहिला भयपट 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा भयपट परीक्षकांना वेगळा अनुभव देईल अशी खात्री सुबोध भावे यांनी यावेळी व्यक्त केली.