Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ देवळा तालुक्यात सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग

देवळा तालुक्यात सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग

MUMBAI

एकेकाळी डाळिंब पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या देवळा तालुक्याची ओळख भविष्यात सफरचंद उत्पादनासाठी झाली तर यात कोणतेही नवल असणार नाही. कारण, देवळा तालुक्यातील वाजगाव येथील शेतकरी बाळासाहेब देवरे यांनी आपल्या शेतीत एक वर्षांपूर्वी केलेल्या सफरचंद लागवडीचा अभिनव प्रयोग यशस्वी होताना दिसून येत असून पाहिल्याच वर्षी या झाडांना काही अंशी फळधारणा दिसून आल्याने बहर बघण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत. याचा आढाव माय महानगरच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.