घरव्हिडिओरजनीकांतच्या दरबारला चाहत्यांचा दमदार प्रतिसाद

रजनीकांतच्या दरबारला चाहत्यांचा दमदार प्रतिसाद

Related Story

- Advertisement -

सुपस्टार रजनीकांतचा दरबार चित्रपट आज प्रदर्शित झाला. रजनीकांतचा दरबार बघायला चाहत्यांनी एकच गर्दी केली. पहाटे साडेचार पासून चाहते चित्रपटगृहाबाहेर जमले. यावेळी साग्रसंगीत पुजा झाली आणि चित्रपटाला सुरूवात झाली.

- Advertisement -