महाराजांशी तुलना, एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही

Mumbai
भाजपचे पदाधिकारी जयभगवान गोयल यांनी “आज के शिवाजी, नरेंद्र मोदी ” हे पुस्तक लिहिल्यानंतर महाराष्ट्रात संतपाचे वातावरण पसरले आहे. मात्र लेखक आपली चूक मान्य करायला तयार नाहीत. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टीका केली आहे. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, या कृतीबाबत भाजपचा जाहीर निषेध सुळे यांनी नोंदविला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here