जीवात जीव असेपर्यंत महाराजांचा इतिहास सांगणार

Mumbai

स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण पुर्ण झाल्यानंतर संभाजीची भुमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर संभाजी महाराजांबद्दल बोलताना, मालिकेविषयी बोलताना अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर झाले.