१८ व्या शतकातील महादेवाचं जुनं प्राचीन मंदिर

Mumbai

कोळी बांधवांचं आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या ताडकेश्वर महादेवाचं मंदिर १८ व्या शतकात बांधण्यात आलं होतं. १८६५ मध्ये या मंदिराचं बांधकाम केलं असून माहिमच्या मुस्लिम वस्तीत हे मंदिर उभारण्यात आलं आहे. माहिम बेटावर वसलेलं हे मंदिर स्वयंभू म्हणून प्रचलित आहे. सर्व प्रकारचे देव या मंदिरात आहेत.