बापरे! तुम्हालाही माहिती नसतील या प्रश्नांची उत्तर

कोण म्हणतं आमच्याकडे टॅलेंट नाही आहे. ही आहे गोऱ्हाणे येथील व.ह.मु.ताहाराबाद मधील दिनेश देसले आणि प्रतिभा देसले यांची कन्या सई देसले. बघा कशी प्रश्नांची उत्तर देते. ज्याची उत्तर देताना तुम्ही देखील गोंधळून जाल.