घरव्हिडिओराष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बातचित

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बातचित

Related Story

- Advertisement -

आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले होते. ईडीकडून शरद पवारांवर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला गेला. लोकांना त्रास होऊ नये म्हणून पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. तसंच, आम्ही ईडीकडे उत्तर द्यायला नाही तर जाब विचारायला जाणार होतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -