Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वरळीत मिळतेय हटके Combinationची पाणीपुरी सँडविच!

वरळीत मिळतेय हटके Combinationची पाणीपुरी सँडविच!

Related Story

- Advertisement -

पाणीपुरी आणि सँडविच अनेक वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. पण हे दोन्ही पदार्थ कधी एकत्र मिळून याचा नवीन पदार्थ तयार होईल, याची कल्पना देखील केली नसेल. पण वरळीत चटक दुकानात या दोन्ही पदार्थांचे Combination करून पाणीपुरी सँडविच हा पदार्थ तयार केला आहे. हा पदार्थ नेमका कसा ते पाहा.

- Advertisement -