Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईच्या पोटात सर्वात मोठं TBM!

मुंबईच्या पोटात सर्वात मोठं TBM!

Related Story

- Advertisement -

प्रियदर्शनी पार्क ते प्रिन्सेस स्ट्रीट या टप्प्यात टनेल बोरिंग मशीनने कोस्टल रोड प्रकल्पासाठी काम सुरू केले आहे. सुमारे ३.५ किमीच्या टप्प्यात हे टीबीएम मशीनचे काम दोन मार्गिकांसाठी प्रत्येकी ९ महिने चालेल. चीनच्या वुहान येथून हे मशीन मुंबईत दाखल झाले आहे. कोरोना काळात अनेक संकटांना सामोरे जात हे कोस्टल रोडचे काम सुरू झाले आहे.

- Advertisement -