प्रेक्षक कंटाळले देसी गर्लला

Mumbai

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा फरान अख्तर आणि त्यांचे मुख्य भूमिका असणारा द स्काय इज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बऱ्याच दिवसानंतर प्रियंका चोप्रा बॉलीवूड चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. पण प्रियंका चोप्राचा हा देसी अंदाज प्रेक्षकांना फारसा भावला नाही.