या दोन स्टाईलमुळे करोनाची लागण लवकर होऊ शकते

MUMBAI

करोनाची लागण होण्यासाठी अनेक कारणं जरी असली तरी तुमच्या काही सवयी किंवा स्टाईल्सही करोना होण्यासाठी पुरेश्या आहेत . यात प्रामुख्याने नखं दाताने कुरतडने, चावून खाणे याबरोबरच दाढी ठेवण्याचाही समावेश आहे असे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (सीडीसी)च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे या सवयी सोडणे व क्लिन शेविंग करणे हाच तरुणांबरोबरच नखं खाणाऱ्यांपुढे पर्याय आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here