प्रभादेवीचा विष्णूरुपी राजा

Mumbai

प्रभादेवीचा विष्णूरुपी राजा अष्टविनायक गणपतीपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील थेरूरचा चिंतामणी. या चिंतामणीच्या मंदिराचा साज यंदा प्रभादेवीच्या राजाला साकारण्यात आला आहे. या बाप्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाने दरवर्षी एकच उंचीची आणि एकसारखी गणेश मूर्ती पूजण्याची परंपरा सलग ८४ वर्षे जपली आहे.