चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाचा साजच वेगळाच

Mumbai

शंभराव्या वर्षात पदार्पण केलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा साजच वेगळा आहे. यानिमित्ताने यावर्षी चिंतामणीच्या दरबारात नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा देखावा सादर केला आहे. कला दिग्दर्शक नितेशकुमार यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे.