पाहा मोदींचा नोटबंदीचा दावा कसा ठरला फोल!

Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेली नोटबंदी अपयशी ठरल्याचं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. २ वर्षांनंतर जाहीर केलेली ही आकडेवारी आता भाजपसाठी पुढच्या निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here