घरव्हिडिओमणिकर्णिकाचा म्युझिक लाँच सोहळा! पाहा काय घडलं!

मणिकर्णिकाचा म्युझिक लाँच सोहळा! पाहा काय घडलं!

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कंगणा रनौतचा बहुचर्चित मणिकर्णिका हा चित्रपट प्रेक्षकांवर चांगलंच गारूड करत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता दिवसेंदिवस ताणली जात असतानाच नुकताच मुंबईत या चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच सोहळा पार पडला.

- Advertisement -