Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ टिकटॉकचे फेमस चेहरे

टिकटॉकचे फेमस चेहरे

MUMBAI

केंद्र सरकारने चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. यामध्ये टिकटॉकचा देखील समावेश आहे. टिकटॉक अ‍ॅपचे २५ कोटींपेक्षा अधिक युजर्स आहेत. त्यामुळे या टिकटॉक अ‍ॅपवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्यक्ती कोण आहे ते पाहणार आहोत.