चालत्या रेल्वेत टिक टॉक करणं पडलं महागात

Mumbai

सध्या तरुण पिढीवर टिक टॉक ची भुरळ घातली आहे.. अनेक तरुण टिक टॉक करण्यासाठी अनेक स्टंट बाजी करत असतात.. असाच एक स्टंट एक तरुण टिक टॉक वर टाकण्यासाठी करत होता.. चालत्या रेल्वे वर हा स्टंट करत असताना तो खाली पडला.. मात्र दैव बलवत्तर म्हणून जीव जाता जाता वाचला आहे.. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.