घरव्हिडिओलॉकडाऊनमुळे बराच फावला वेळ मिळाला आहे

लॉकडाऊनमुळे बराच फावला वेळ मिळाला आहे

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण हा मिळालेला रिकामा वेळ घालवायचा कसा असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण या वेळेचा तुम्ही कसा सदुपयोग करू शकता हे सांगत आहेत. अँड भारती बोबडे.

- Advertisement -