कोरोनाच्या विषाणूमध्ये घडत असलेले बदल

MUMBAI

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याची बदलती लक्षणे यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच कोरोना विषाणूचे विविध प्रकार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाचे नेमके किती प्रकार आहेत, त्यातील घातक कोणते, भारतामध्ये नेमके कोणते प्रकार आढळतात, त्यांची लक्षणे काय तसेच कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा रुग्णाच्या मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो, यासंदर्भात भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. अमोल किणगे यांच्याशी ‘आपलं महानगर-माय महानगर’ने साधलेला संवाद.