Friday, August 7, 2020
Mumbai
27.5 C
घर व्हिडिओ आजचे काँग्रेसचे आंदोलन मागे

आजचे काँग्रेसचे आंदोलन मागे

Mumbai

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्यामुळे काँग्रेसने आजचे आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसंच त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार देखील मानले आहेत.