घरव्हिडिओ'हे तडजोडीचं सरकार'

‘हे तडजोडीचं सरकार’

Related Story

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त लाखोंचा जनसमुदाय आज शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी येते उसळला होता. त्यातच एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी त्यांच्या लिंगभेदाला दूर सारत आपलं स्वत:चं नावलौकिक बनवला आहे. तृतीयपंथी दिशा पिंकी शेख गेल्या तीन वर्षांपासून शिवाजी पार्कवर बुक स्टॉल लावत आहेत. त्यावेळी हे सरकार तडजोडीचं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -