पुण्याप्रमाणे नाशिकमध्येही महाजनादेश यात्रेसाठी झाडांची कत्तल

Mumbai

मुख्यमंत्री यांच्या नाशिक मधील महाजनदेश यात्रेसाठी नाशिकमधील झाडांची कत्तल.
वृक्षप्राधिकरण ची कुठलीही परवानगी न घेता झाडांची कत्तले करण्यात येत आहे.
याबाबत शहर युवक काँग्रेसने झाडांची पूजा करून कत्तल करणाऱ्यांना सुबुद्धी येवो असे आंदोलन करण्यात आले.