घरव्हिडिओ'तुला पाहते रे' मालिकेची 'ईराकी' फॅन

‘तुला पाहते रे’ मालिकेची ‘ईराकी’ फॅन

Related Story

- Advertisement -

तुला पाहते रे ही मालिका सध्या चांगलीच गाजते आहे. केवळ राज्यातून किंवा देशातूनच नाही तर भारताबाहेरुनही या मालिकेला तितकंच प्रेम मिळतं आहे. थेट ईराक देशातील एका मुलीने मालिकेवरचं तिचं प्रेम व्यक्त केलं आहे.

- Advertisement -