बंगळुरुमध्ये सरावादरम्यान लढाऊ विमानांचा मोठा अपघात

Mumbai
बंगळुरुमध्ये सरावादरम्यान लढाऊ विमानांचा मोठा अपघात

बंगळुरुमध्ये सरावादरम्यान लढाऊ विमानांचा मोठा अपघात

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 19, 2019

बंगळुरुमध्ये एअरशोच्या सरावादरम्यान दोन सुर्यकिरण विमानांची टक्कर होऊन अपघात झाला आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. परंतु, अपघात झाल्यानंतर दोन्ही विमान जमीनीवर कोसळली आहेत. एअर शो चा भव्यदिव्य सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये विविध कसरती दाखवल्या जातात. याच कसरतीचा सराव सध्या बंगळुरुत सुरु होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here