घरव्हिडिओआरोपीवर दयामाया दाखवणार नाही

आरोपीवर दयामाया दाखवणार नाही

Related Story

- Advertisement -

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा पाठपुरावा करु. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisement -