घरव्हिडिओउद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर

Related Story

- Advertisement -

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी रश्मी ठाकरेंसह, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे ही उपस्थित होतो.

- Advertisement -