काँग्रेस राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्यावर उद्धव ठाकरेंची टीका

Mumbai

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता थकली असून दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत त्यांच्यावर टीका केली.